शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा अकलूज नगर परिषदेला विरोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतींचा समावेश करूनच अकलूज-माळेवाडी (अ) ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण ...

यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतींचा समावेश करूनच अकलूज-माळेवाडी (अ) ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी वेळ देऊन २२ जून रोजी साठे यांना मंत्रालयात बोलविण्यात आले होते. सदर निवेदन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडून लेखी पत्र देऊन सहायक आयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे कळविले असल्याने अकलूजमध्ये चालू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची सांगता २३ जून रोजी करण्यात आली.

कोट :::::::::::::

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी २२ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठीची वेळ दिली होती. भेटल्यानंतर त्यांनी नगरविकास विकास विभागाला निवेदन देण्यासाठी सांगितल्याने अजित पवार यांचा अकलूज नगर परिषदेसाठी विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी केलेले आरोप हे निष्फळ व जनतेची दिशाभूल करणारे आहेत.

- किरण साठे

सरचिटणीस, सोलापूर जिल्हा,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी