शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र पाटील यांची अन्नछत्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST

चपळगाव : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला ...

चपळगाव : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली. न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, वैभव नवले, बाळासाहेब घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, अप्पा हंचाटे, समर्थ घाडगे, प्रवीण घाडगे, वैभव मोरे, भरत राजेगावकर, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले उपस्थित होते.

----

सप्ताहभरात मान्यवरांनी दिल्या भेटी

मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबईच्या अधीक्षक सुप्रिया पांढरे, पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भावजी अभय देशपांडे, बेळगावचे निवृत्त न्यायधीश वामनराव कनथरकर, अहमदनगरच्या चारुलता कस्तुरे यांनी भेटी दिल्या. संस्थापक अध्यक्ष जनमेजय महाराज भोसले व प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कार्याबद्दल या मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

-----

फोटो : १० चप्पळगाव

नरेंद्र पाटील यांचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वागत करताना अमोलराजे भोसले.