शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

By admin | Updated: May 9, 2014 23:47 IST

सोलापूर :

सोलापूर :महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी दि.२७ मे रोजी राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डिझेल दरात वारंवार झालेली वाढ, टायर व सुट्या भागाच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासनाचे प्रतिकूल धोरण यामुळे एस.टी. तोट्यात जात आहे. तसेच वरिष्ठ प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, संघटनेने उत्त्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नवाढीला मर्यादा येत आहेत. परिणामी कामगारांचे मान्य केलेले प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. २0१२-२0१६ या कालावधीसाठी झालेल्या वेतन करारास १ वर्षे होऊनसुद्धा कामगारांना सुमारे ५५0 कोटी इतकी थकबाकीची रक्कम मिळणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून महामंडळास १ हजार ८४0 कोटी इतकी रक्कम देण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे करून प्रशासन कामगारांना थकबाकीची रक्कम देण्यास विलंब करीत आहे. वाढीव महागाई भत्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. या स्थितीला कामगार जबाबदार नसतानाही त्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. अशा एक ना अनेक बाबींची पूर्तता होण्यासाठी दि.२७ मे रोजी राज्यभर विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत, असे हनुमंत ताटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रशांत गायकवाड, शिवाजीराव दळवी, प्रकाश आगरकर, तानाजी सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)