शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहर कॉँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन

By admin | Updated: December 23, 2016 17:56 IST

मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करावी किंवा सवलत मिळावी या मागणी साठी सोलापूर कांग्रेस पक्षाच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन जिल्हाधिकारी

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 -  मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करावी किंवा सवलत मिळावी या मागणी साठी सोलापूर कांग्रेस पक्षाच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.  यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक महिलांनी पोटतिडकिने आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन ही देण्यात आले.
नोटाबंदी आणि कॅशलेश व्यवहारामुळे कामगारांचे पगार होईना यामुळे गोरगरीबांची उपासमार होत आहे उपासमार होत आहे. तसेच  मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. तशातच काही फायनान्स कंपन्या वसुलीसाठी दमदाटी व काही ठिकाणी मारहाण ही करण्यात आली, तसेच अनेक प्रकारे त्रास देत आहेत. यामुळे विङी कामगार, मायक्रो फायनांसकडून कर्ज घेतलेल्या बचत गटाच्या महिला भयभीत झाले असून कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न महिलांना पडला आहे. यामुळे मायक्रो फायनांन्सचे कर्जे माफ़ करावी किंवा सवलत मिळावी अशी मागणी, यावेळी प्रणिती शिंदे म्हणाले
या आंदोलनात माजी आमदार दिलीपराव माने,  नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, नगरसेविका परवीन इनामदार, श्रीदेवी फूलारे, जगदेवी नवले, रफीक हत्तुरे, महिला जिल्हा अध्यक्ष इंदु्मतीअलगोंडा, शहर अध्यक्षा हेमा चिंचोलकर, कस्तूरीबाई मेरगु, निर्मला गालपल्ली,  रोशनबी पठाण,  तिरुपती परकीपंडला, लक्ष्मी मार्गम, सुमन दिल्लीवाले, नसीमा शिकलगर, लतीफा बागवान, अनीसा बागवान, उमा शिवशिंगवाले, लक्ष्मी गोरलेवाले,अंजना जाधव, गौराबाई दिल्लीवाले, शमा सैयद, जुलेखा विजापुरे, नसरीन शिकलगर, सुमन जाधव, गोसकीताई, अमोल शिंदे, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, माणिकसिंग मैनावाले, रवि बुरहानपुरे, सुभाष वाघमारे, विनाताई देवकते, कमरुन्निसा बागवान, शिल्पा चांदणे , संगीता गायकवाड़, लक्ष्मी भोसले, सुरेखा पवार,संतोष अट्टेलुर, जयंत रच्छा, हर्षवर्धन कमटम, सुनील सारंगी, मनोहर माचर्ला, लालचंद वाधवानी, यांच्यासह हजारो महिला भगिनी या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.