शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 14:20 IST

सोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या  भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावाने १५ लाख रुपयांचे कर्ज कॅनरा बँक शाखा सोलापूर येथून उचलले आहे. या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करुनही कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष,संचालक यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही़ शिवाय सरकारने शेतकºयांना ज्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा गैरवापर कोणी करू नये यासाठी शेतकºयांनी सोमवार ७ आॅगस्ट रोजी सोलापूर - विजापूर रस्त्यावरील मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनाचे नेतृत्व आप्पाराव कोरे यांनी केले़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या  भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावाने १५ लाख रुपयांचे कर्ज कॅनरा बँक शाखा सोलापूर येथून उचलले आहे. या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करुनही कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष,संचालक यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही़ शिवाय सरकारने शेतकºयांना ज्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा गैरवापर कोणी करू नये यासाठी शेतकºयांनी सोमवार ७ आॅगस्ट रोजी सोलापूर - विजापूर रस्त्यावरील मंद्रुप येथे रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनाचे नेतृत्व आप्पाराव कोरे यांनी केले़ दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकºयांच्या नावाने युनियन बँक, कॅनरा बँक, इको बँक,शाखा सोलापूर व शाखा पुणे येथून परस्पर पीक कर्ज व वाहन कर्ज काढून शेतकºयांची फसवणूक केली़ तसेच सरकारचीही फार मोठी फसवणूक केली आहे. या झालेल्या गैरव्यवहाराची पुराव्यानिशी लेखी तक्रार मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे़ मात्र अद्याप यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आंदोलन केले़ यावेळी विविध मान्यवर व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़