शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता शेतात केले विसर्जन, त्याच ठिकाणी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 14:41 IST

वडवळ (ता मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात केले असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण देखील करून आईची स्मृती तर अखंड जवळ ठेवलीच पण पर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्र देखील घालून दिला.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्रमाझ्या शेतातच झाडांच्या रूपाने आईचे अस्तित्व जाणवणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर/ वडवळ दि १८ : मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत विविध संस्कार पार पाडले जातात़ त्यातील अंत्यसंस्कार हा खूपच भावनिक संस्कार असतो़ मात्र याच अंत्यसंस्कारवर वडवळ (ता मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात केले असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण देखील करून आईची स्मृती तर अखंड जवळ ठेवलीच पण पर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्र देखील घालून दिला.हणमंत श्रीरंग मोरे हे त्या शेतकºयांचे नाव असून त्यांची आई शकुंतला (वय ८९) यांचे रविवारी निधन झाले़ प्रथेप्रमाणे मंगळवार हा तिसरा दिवस होता यादिवशी अस्थी, राख याचे विसर्जन करण्याची प्रथा लांबोटी येथील सीना किंवा पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्याची आजवरची प्रथा होती. मात्र या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता शेतात खड्डे घेऊन त्याच ठिकाणी याचे विसर्जन करावे अशी  विनंती तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष मनोज मोरे, सखाराम मोरे यांनी हणमंत मोरे यांच्या कडे केली ही विनंती मोरे याना देखील पटली आपल्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांनी शेतात जाऊन या अस्थी विसर्जित करण्याचा निर्णय घेतला २ खड्डे घेऊन त्यात या अस्थी विसर्जित करून त्यावर वृक्षारोपण केले शेतात या ठिकाणी कोणतीही समाधी न बांधता या वृक्षांची काळजी घेऊन हीच झाडे जतन करणार असून आईची स्मृती कायम डोळ्या समोर राहणार असल्याचे हणमंत मोरे यांनी सांगितले.-------------ज्या आईने हे जग दाखवले तिच्या मृत्य पश्चात तिच्या अस्थी तरी माझ्यापासून इतक्या लांब का विसर्जीत कराव्यात, माझ्या शेतातच झाडांच्या रूपाने आईचे अस्तित्व मला जाणवणार आहे या झाडांची आई प्रमाणेच काळजी घेणार आहे"- हणमंत मोरेशेतकरी वडवऴ