शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सास-यांनी सुनेला गळफास देऊन जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:23 IST

मुलाने मावसबहिणीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या आई-वडिलांनी नवविवाहित सुनेचा गळफास देऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोळ (जि. सोलापूर) : मुलाने मावसबहिणीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या आई-वडिलांनी नवविवाहित सुनेचा गळफास देऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना येवती येथील काळे वस्ती येथे घडली. रेखा श्रीकृष्ण लेंडवे (१८, रा. येवती, काळे वस्ती, मोहोळ) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.श्रीकृष्ण सुभाष लेंडवे हा पंजाबमधील पठाणकोट येथे सैन्य दलात कार्यरत आहे. त्याचे रेखाबरोबर प्रेमसंबंध जुळाले. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर रेखा ही माहेरी राहत होती. पती श्रीकृष्ण पठाणकोट येथे ड्युटीवर निघून गेला.तीन-चार दिवसांपूर्वी श्रीकृष्णने पत्नी रेखा हिला येवती येथे घरी जाण्यास सांगितले. रेखाच्या वडिलांनी तिला ६ डिसेंबर रोजी सासरी आणून सोडले. श्रीकृष्ण आणि रेखा यांचे मावस बहीण-भावाचे नाते लागत असताना दोघांनी लग्न केल्याचा राग श्रीकृष्णचे वडील सुभाष लेंडवे व आई जनाबाई यांना होता. त्यातूनच त्यांनी प्रशांत लेंडवे याची मदत घेऊन रेखाला घरातच फास लावून ठार केले. ती जिवंत असल्याची शंका आल्यावर घरातच तिला पेटवून दिले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात नेऊन पेटवून दिला....म्हणून गवत पेटवलेरेखाला शेतात जाळण्यासाठी नेताना तिचे तारेने हात बांधले होते. शिवाय तिला जाळताना परिसरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून तिला जाळताना परिसरातील गवत पेटवून दिले होते.

टॅग्स :Murderखून