शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पितापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहसिना सगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील पितापूर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहसिना सगरी यांनी मालनबी नदाफ यांचा एका मताने पराभव केला. ...

बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील पितापूर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहसिना सगरी यांनी मालनबी नदाफ यांचा एका मताने पराभव केला.

सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. सरपंचपदासाठी मोहसिना सगरी व मालनबी नदाफ यांनी प्रत्येकी अर्ज दाखल केले होते. सरपंचपदासाठी दोन अर्ज आल्याने थेट निवडणूक लागली. मोहसिना सगरी यांना नऊपैकी पाच मते, तर प्रतिस्पर्धी उमेदवार मालनबी नदाफ यांना चार मते पडले. एका मताने मोहसिना सगरी विजयी झाल्या. तर उपसरपंचपदासाठी सदाशिव पांढरे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार गावकऱ्यांकडून करण्यात आला.

यावेळी नूतन सरपंच या सत्काराला उत्तर देत असताना म्हणाल्या, यावर्षी अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. नदीकाठ नागरिकांचा व गावाचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळी उपसरपंच सदाशिव पांढरे, पॅनलप्रमुख निजाम सगरी, ग्रामपंचायत सदस्य शाहीन सगरी, विजया व्हनमाने, गुलाब देडे, पोलीस पाटील शफिक मकानदार, सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण पांढरे, खाशीम चिक्कळी, राजू व्हनमाने, शांत पांढरे, निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून प्रणोती चंदनशिवे, ग्रामसेवक पाचंगे, तलाठी व्ही. एस. पवार यांनी काम पाहिले.

----

०५ बऱ्हाणपूर

पितापूरच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीनंतर गावकारभाऱ्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.