शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

साबण आणायला जाते म्हणून गायब झालेली अल्पवयीन मुलगी सापडली पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

लक्ष्मी त्रिंबक कामिटे यांनी कपडे धुण्याचे साबण आणण्यासाठी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानामध्ये काजलला पाठविले होते. त्यानंतर खूप वेळ झाला ...

लक्ष्मी त्रिंबक कामिटे यांनी कपडे धुण्याचे साबण आणण्यासाठी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानामध्ये काजलला पाठविले होते. त्यानंतर खूप वेळ झाला तरी काजल परत आली नाही. घरातील सर्वानी मिळून तिचा संपूर्ण परिसरात शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. काजल स्वत: घरी परत येईल म्हणून त्यांनी पोलीसांना कळविले नव्हते. शनिवारी त्यांच्या हद्दीतील पोलीस कामिटे यांच्या घरी गेले. मुलगी काजलबाबत चौकशी केली त्यावेळी लक्ष्मी यांनी काजल ही कालपासून कोणासही न सांगता निघून गेली आहे असे सांगितले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना तुमची मुलगी हि पंढरपूर पोलीस ठाण्यात येथे सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे काजलची आई लक्ष्मी, भाऊ शुभम, मेहुणे अशिष पंढरपूर पाेलीस ठाण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून लेखी लिहुन घेतल्यानंतर पोनि. किरण अवचर, पोकॉ. प्रकाश कोष्टी, गजानन माळी, सुवर्णा जवळगे यांनी काजलला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आले.

असा लागला आई वडीलांचा शोध :::::

काजल पंढरपुरातील कासेगाव रस्त्याकडे एकटीच फिरताना पोलीसांना मिळून आली. पोलीसांनी तिची विचारपूस केली असता, एका आजी आजोबाने मला आमचेसोबत पंढरपूर येथे येते का असे विचारले. असता मी त्यांचेसोबत स्वताहून रेल्वे ने पंढरपूर येथे आले, त्यानंतर ते आजी आजोबा कुठे गेले हे मला माहित नाही. असे उत्तर तीने पोलीसांना दिले. तिला तिच्या कुटुबांती व्यक्तींचा मोबाईल नंबर देखील माहित नव्हता. परंतु तिने तिचा पत्ता पोलीसांना सांगितला. यानंतर पंढरपूर पोनि. किरण अवचर, पोकॉ. प्रकाश कोष्टी, गजानन माळी यांनी ती राहत असलेल्या हद्दीतील पोलीसांशी संपर्क साधला. व त्या पोलीसांना तिच्या घरी पाठवले. अशा पध्दतीने तिच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला.

फोटो ::: काजलला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देताना पोनि. किरण अवचर, पोलीस कर्मचारी प्रकाश कोष्टी, गजानन माळी, सुवर्णा जवळगे.