शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन कानातील रिंगा पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

मंद्रूप : एका अल्पवयीन मुलीवर (वय १३) विवाहित तरुणाने अत्याचार करुन तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा पळविल्याचा प्रकार निदर्शनास ...

मंद्रूप : एका अल्पवयीन मुलीवर (वय १३) विवाहित तरुणाने अत्याचार करुन तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा पळविल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सुत्रांकडील माहितीनुसार आरोपी गोरख राठोड याने पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला मोटारसायकलवरून एका शेतात नेले. तेथे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. जबरदस्ती केल्याने मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा काढून घेऊन तो तेथून पसार झाला. काही वेळाने तेथून जाणाऱ्या एका महिलेने या मुलीला पाहिले. त्यानंतर घरच्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी मंद्रूप येथे धाव घेतली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बाजारातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला ताब्यात घेतले. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.