शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद मोहिते रूजू

By admin | Updated: May 6, 2017 19:30 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद लालासाहेब मोहिते हे शनिवारी रूजू झाले़ दरम्यान, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी त्याचे स्वागत केले़ राज्याच्या गृहविभागाने राज्यातील पोलीस उपायुक्त, उपअधिक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या़ अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मिलिंद मोहिते यांनी अप्पर पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली़ मिलिंद मोहिते यांचा जन्म सांगली येथे झाला़ त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण, पुणे शहर त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सेवा बजावली आहे़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबरोबरच पोलीस व नागरिक यांच्यात सुसंवादावर जास्तीचा भर देण्यावर माझा प्रयत्न राहील असे मत मिलिंद मोहिते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़