शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरने उडवल्याने मायलेकी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा. वेळापूर) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा. ...

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा. वेळापूर) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा. वेळापूर) व बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८ रा. वेळापूर) अशा दोघींना आजारी असल्याने (एमएच ०१ एएस २३७०) दुचाकीवरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने (केए ०१एएच ५९५१) ने जोरदार धडक दिली. यामध्ये छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत.

याबाबत विनोद राजकुमार पवार (रा. वेळापूर) याने अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे. कंटेनरचालक शिवशंकर हाजी बसप्पा (वय ४३, रा. नामकल तामिळनाडू) याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.

---

मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या

अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर खाली सापडलेले मृतदेह जवळपास १०० मीटर पर्यंत फरपटत गेले. त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या. दरम्यान अपघातानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी जमल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबळी. अकलूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले.

-----