शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

चित्ररथातून व्यसनमुक्तीचा संदेश, गावोगावी दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST

चित्ररथाचे उद्घाटन माणिक तांबारे व रावसाहेब आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवा चव्हाण, संचालक डॉ. संदीप तांबारे आदी ...

चित्ररथाचे उद्घाटन माणिक तांबारे व रावसाहेब आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवा चव्हाण, संचालक डॉ. संदीप तांबारे आदी उपस्थित होते. गौडगाव येथे महिला मेळावा, पिंपळवाडीत दारूबंदीचा ठराव व व्यसनमुक्ती दिंडी, भन्साळे येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, कुसळंब येथे दिंडी, इर्लेवाडी, जामगाव येथे ग्रामसभा घेऊन व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमांना कुर्डूवाडीच्या तहसीलदार सोनाली भाजीभाकारे, गणेश भंडारी, सरपंच स्वाती पैकेकर, मृणाली मोरे, राहुल भड, मोहन भड, जयश्री चौधरी, उपसरपंच बाळनाथ चौधरी, किशोर चौधरी, ग्रामसेवक सुरवसे, शंकर चौधरी, प्रवीण शेळवने, रोहित गोरे, हिरा सुग्रीव हिरे, माणिक पाटील, अश्विनी डीसले, धीरज मोरे, शिवाजी खोडवे, किशोर काशीद, हनुमंत काळे, सिंधू शिनगारे व सुरज पवार, सुशाला आंबेकर, पंकज सरकाळे, ग्रामसेवक जे.एस. पवार, देवकन्या मकवान, रणजित माळवे, विष्णू अवटे, बाळासाहेब जगताप आदींनी हजेरी लावली.

----

२२बार्शी२

व्यसनमुक्त ग्राम अभियानांतर्गत जनजागृती तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन करताना माणिक तांबारे, रावसाहेब आवटे आदी.

210821\57354820img-20210818-wa0025.jpg

व्यसनमुक्ती अभियान फोटो