शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रथोत्सवाने पयरुषण पर्वाची सांगता

By admin | Updated: September 2, 2014 16:41 IST

जैन समाजातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या पयरुषण पर्वाच्या सप्ताहानिमित्त जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी श्हराच्या प्रमुख मार्गावरुन रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

सोलापूर : जैन समाजातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या पयरुषण पर्वाच्या सप्ताहानिमित्त जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी श्हराच्या प्रमुख मार्गावरुन रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.जोडभावी पेठेतील श्री आदेश्‍वर भगवान मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मुनीराज रवींद्र विजयजी यांच्या अधिपत्याखाली ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत इंद्रध्वज, बँण्ड, विविध वेशभूषा केलेले नऊ घोडेस्वार, मेरी आवाज सुनो बँण्ड पथक, बग्गीत नऊ उपवास केलेल्या सीमा शहा, आठ उपवास केलेले मोनम पारेख, अचिरा गोसर, मिनल पटणी, शीतल शहा, वंदना शहा, मंजू जैन बसल्या होत्या.भगवानांची मूर्ती घेऊन सठियाबाई मकाणा, सुमन सकलेचा, विमी सकलेचा, कुजल देडिया बग्गीत बसल्या होत्या. मिरवणुकीत डोक्यावर कलश घेतलेल्या मरुदेवा बालिका मंडळ, राजेंद्र महिला मंडळाच्या बालिका व महिला सहभागी झाल्या होत्या. ही मिरवणूक जोडभावी पेठ, कुंभार वेस, पश्‍चिम मंगळवार पेठ, पोलीस चौकी, चाटी गल्ली, बाळीवेस, सम्राट चौक, शिवाजी चौक, मेकॅनिकी चौकमार्गे निघून भगवान शांतीनाथ मंदिरात विसजिर्त करण्यात आली.या मिरवणुकीत गौरीलाल वेद, मोतीलाल सोनीमिंडे, तिलोकचंद मुनोत, कल्पेश मालू, गौतमचंद वेद, राजेंद्र कांसवा, सुभाष लोणावत, जयचंद वेद, जवाहरलाल मुनोत, जीवन शिंगवी, तिलोकचंद वेद, धन्यकुमार खाबे, तिलोकचंद बोथरा, सागरमल मांडोत, गिरीष गांधी, गौतम संचेती, बाबूभाई मेहता, तिलोकचंद्र निमाणी, पद्मचंद राका, चेतन संघवी, रुपचंद सकलेचा, रमेश बंब, महावीर मेहता, मोहनलाल छाजेड, दीपक मुनोत, महेश भंडारी, रमेश जैन, प्रकाश कोठारी, संजय सेठिया, रुपचंद सकलेचा, महेंद्र पोरवाल, विठ्ठलराव पोटाबत्ती, संजय भन्साळी, कांतीलाल कांकरिया, प्रकाश डाकलिया, प्रकाश वेद, पुसालाल कोचर, मोहन लोडा, अशोक राका, शैलेश पोरवाल, टिकम वेद आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)