शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

अपहरण करून विवाहितेवर बलात्कार

By admin | Updated: June 22, 2014 00:54 IST

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील शोभादेवी नगरातून विवाहितेस रिक्षातून पळवून नेऊन बऱ्हाणपूर येथे बलात्कार

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील शोभादेवी नगरातून विवाहितेस रिक्षातून पळवून नेऊन बऱ्हाणपूर येथे बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वसीम पीरजादे, जहाँगीर पीरजादे (दोघे रा. बऱ्हाणपूर, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिता ही ८ जून रोजी रात्री घरात झोपली होती. पहाटे साडेपाच वाजता आरोपी वसीम याने कडी वाजवून तिला उठविले. घरात घुसून त्याने तिचे तोंड दाबून धरले व बाहेर आणून रिक्षात बसवून अक्कलकोट येथे नेले. तेथे फोन करून जहाँगीर याला बोलावून घेतले. त्याच्या मोटरसायकलवरून बऱ्हाणपूर येथे नेले. तेथे वसीम याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या ताब्यातून सुटका झाल्यावर तिने वळसंग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास केला असता, घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. २० जून रोजी सायं़ गुन्हा वर्ग झाल्याची नोंद घेतली. तपास महिला फौजदार पौळ करीत आहेत.