शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:14 IST

सोलापूर : ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

ठळक मुद्देसोलापूर शहर व जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाºयांचा समावेश पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची मुंबई येथे वाहतुक शाखेत बदलीपोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागात नियुक्ती

सोलापूर : ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची मुंबई येथे वाहतुक शाखेत तर सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नामदेव चव्हाण यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे़ 

सोलापूरातील या अधिकाºयांची झाली बदली- एस़ विरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण पोलीस दल पोलीस अधिक्षक - अप्पर पोलीस आयुक्त, वाहतुक, मुंबई शहर)- एन. डी. चव्हाण (सोलापरू शहर पोलीस उपायुक्त - जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य नियुक्ती), - अपर्णा गीते (सोलापूर शहर पोलीस उपायुक्त - औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभाग नियुक्ती)- निखील पिंगळे (सोलापूर ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक -  वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती),

सोलापूरात हे अधिकारी रूजू होणार- मनोज पाटील (ठाणे शहर पोलीस उपायुक्त - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती),- मधुकर गायकवाड (औरंगाबाद राज्य गुप्त  वार्ता विभाग उपायुक्त - सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती)- विशाल सिंगुरी (बिड सहायक पोलीस अधीक्षक - सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती),- एस. एच. महावरकर (मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग  उपायुक्त - सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती),

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसthaneठाणे