शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

आंबे विषबाधा-------------

By admin | Updated: May 9, 2014 01:01 IST

पोपट पुजारी (२२), लहू शिरगूर (२0), सतीश शिंदे (२0), शिवाजी भोपळे (२३), नाना घोडके (२२), आकाश गायकवाड (२२), गणेश साळुंखे (१७), सतीश पुजारी (३३), सिद्धेश्वर शिंदे (१६), विजय चौंडे (१६), योगेश शिरगूर (११), समाधान शिरगूर (१७), किरण बनसोडे (१६), संतोष नागणे (३२), शीतल पुजारी (२७), अमीर मुजावर (१३).

पोपट पुजारी (२२), लहू शिरगूर (२0), सतीश शिंदे (२0), शिवाजी भोपळे (२३), नाना घोडके (२२), आकाश गायकवाड (२२), गणेश साळुंखे (१७), सतीश पुजारी (३३), सिद्धेश्वर शिंदे (१६), विजय चौंडे (१६), योगेश शिरगूर (११), समाधान शिरगूर (१७), किरण बनसोडे (१६), संतोष नागणे (३२), शीतल पुजारी (२७), अमीर मुजावर (१३).डॉक्टरांची मोठी टीमविषबाधेतील रुग्णांना सोलापूरला हलविण्यात येणार असल्याची माहिती १0 वाजता मिळताच प्रभारी अधिष्ठाता डॉ. घाटे यांनी डॉक्टरांची टीम तयार ठेवली होती. बाधित रुग्ण येईल तसे वॉर्डात ॲडमिट करण्यात आले. अगोदरच सलाईन व औषधांचा साठा मागविण्यात आला होता. डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. एम. ए. जमादार, डॉ. शुभांगी धडके, डॉ. नीलिमा देशपांडे, निवासी डॉक्टर रेश्मा बद्री, शरद पाटील, वाहिद, अमर, अमोल, भंडारी, बंदीछोडे, बोरी यांचे पथक कामाला लागले होते. याचबरोबर परिचारिका व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विभागाने पुण्याचे पथक पाठवू काय अशी विचारणा केली पण सिव्हिलची टीम सक्षम असल्याचे डॉ. घाटे यांनी सांगितले. आमदार प्रणिती शिंदे, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांनी भेट देऊन रुग्णांच्या व्यवस्थेची माहिती घेतली. विषाणूंच्या संसर्गामुळे फैलावउन्हाळ्यात विषाणू (व्हायरस) व बॅक्टेरिया ( संसर्गजन्य जंतू) मोठ्या प्रमाणावर कार्यरत होतात. दूषित पाणी किंवा अन्नातून इन्फेक्शनमुळे उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. यातून रुग्णाच्या अंगातून पाणी जाते. इन्फेक्श्न वाढल्यावर डोके दुखून ताप येतो. त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. चपाती ठरली कारणीभूतअन्न व औषध प्रशासनाने रुग्णांनी सोमवारी प्रसाद म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नमुने घेतले आहेत. त्यात चपातीच्या नमुन्यात दोष आढळला आहे. राजाराम भुसनूर यांच्या घरी वालग्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर सर्वांनी प्रसाद म्हणून भात,भाजी, चपाती असे जेवण केले. आचारी शिवाजी दुबल यांनाही विषबाधा झाली आहे. मुलांचा टाहो....विषबाधा झालेल्यांमध्ये ६ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या मोठी आहे. एकाचा मृत्यू झाल्याचे कळताच मुले घाबरली. तशात ॲम्ब्युलन्समधून सोलापूरला आणल्यावर ती रडू लागली. सलाईन, इंजेक्शनचाही काही जणांनी धसका घेतला. डॉक्टरांनी मुलांना धीर दिला. मुलांबरोबर त्यांचे नातेवाईक ठाण मांडून होते. मुले लवकर बरी व्हावीत अशा काळजीत ते होते.