शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

मंगळवेढा येथील जुगार आड्डयावर छापा, ९ जण अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:28 IST

 सोलापूर दि  ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील शैलेश भुजंग खवतोडे याचे रूममध्ये असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकण्यात आला़

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि  ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील शैलेश भुजंग खवतोडे याचे रूममध्ये असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकण्यात आला़ यावेळी शैलेश भुजंग खवतोडे, भिमराव रामण्णा जाधव, सादिक फरिद शेख, दयानंद नवनाथ दाईगंडे, बाळू शंकर धोञे, अशोक भिमराव गाडीवडर, संतोष मारूती दांडेकर, महादेव बापू देवकर, विकी रवि सावंत सर्व रा मंगळवेढा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे १,१५,९०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व 9 आरोपी विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पो.स.ई  गणेश निंबाळकर, पो.ना अमृत खेडकर, अकुंश मोरे, पो.कॉ बाळराजे घाडगे, विलास पारधी, सोमनाथ बोराटे, सिध्दाराम स्वामी, अक्षय दळवी, महादेव लोंढे यांच्या  टिमने हे काम केले आहे.