शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर आईपण लादणाऱ्या नराधमास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यापूर्वी ते १२ जून २०१९ रोजी अत्याचार करून, तिच्यावर ...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यापूर्वी ते १२ जून २०१९ रोजी अत्याचार करून, तिच्यावर आईपण लादले. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२), (आय)(जे) बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ९ प्रमाणे गुन्हा नोंदला होता.

या अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल केल्यापासून सपोनि एम. एन. जगदाळे रोज सोलापूर येथे जात होते. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी तिने एका तरुणाने खाऊसाठी पैसे देतो म्हणून लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.

यानंतर सपोनि जगदाळे, हवालदार ज्ञानेश्वर वगरे, नीलेश कांबळे संबंधित तरुणास मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन तपास करण्याचे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

----

तीन दिवसाची पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या तरुणाला न्यायालयात गुरुवारी हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.