शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने मामा ठार, भाचा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST

जोरदार धडक दिली. या अपघाात पुण्याहून येणाऱ्या दुचाकीवरील मामा जागीच ठार झाला तर भाचा जखमी झाला आहे. ...

जोरदार धडक दिली. या अपघाात पुण्याहून येणाऱ्या दुचाकीवरील मामा जागीच ठार झाला तर भाचा जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजल्यानंतर घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला आहे.

श्रीहरी शाहू चौरे वय 30 रा .जीवाचीवाडी ता.केज जी.बीड हे रोडवर पडून डोकिस जबर मार लागून ते जागीच मयत होऊन त्याचा भाचाही जखमी झाल्याची घटना घडली .

ही अपघाताची घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास होऊन याबाबत मयताचा जखमी झालेला भाचा बाबासाहेब मुरली कुटे 34 रा.जीवाची वाडी ता.केज यांनी तालुका पोलीसात तक्रार देताच जबर धडक देणारा आकाश विठ्ठल शेंडगे याच्या विरुद्ध तक्रार देताच पोलिसानी भादवी 279 ,304 अ ,338,427 व एमव्ही एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

मामा श्रीहरी शाहू चौरे वय ३० रा .जीवाचीवाडी ता.केज जी.बीड व भाचा बाबासाहेब मुरली कुटे ३४ रा. जीवाचीवाडी, ता. केज हे दोघे पुण्याला १२ रोजी एमएच ४४ एक्स ९०९२ या दुचाकीवर गेले होते. १३ रोजी परत गावी जाण्यासाठी कुर्डुवाडीमार्गे बार्शीकडे येत असताना बार्शीहून आकाश शेंडगे हे एमएच ४५ एए ७४३९ या दुचाकीवरून समोरून जबर धडक दिली. यात श्रीहरी चौरे हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर बाबासाहेब कुटे हे जखमी झाले. धडक बसलेली दुचाकी रोडवर पडल्याने तिचा नंबर घेतला. त्यानंतर बाबासाहेब कुटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आकाश शेंडगे रा.रेडेगाव ता.माळशिरस याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मयतास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर धडक दिलेले शेंडगे हेही जखमी होताच लोकांनी त्यास बार्शीच्या खाजगी रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्धन सिरसाट करत आहेत.