शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कूचबिहार क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा विजय; ३०८ धावांनी पाँडिचेरी संघाचा पराभव

By appasaheb.patil | Updated: November 26, 2023 16:58 IST

या सामन्यात वैभव आघाम याने १८ चौकार, २ षटकार मारत शतकी खेळी करत ११६ धावा केल्या.

सोलापूर : येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियम सोलापूर येथे सुरू असलेला कुच बिहार ट्रॉफीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध पॉन्डुचेरी यांच्यात मागील दोन दिवसांपासून खेळविला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. तेंव्हा महाराष्ट्र संघाकडे २५० धावांची आघाडी होती. दुसरा  डाव ५६ षटकात ४ गडी बाद १६२ धावांवर पुढे तिसऱ्या दिवशी सुरू झाला. महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात ९५ षटकात ८ गडी बाद ३०८ धावा केल्या. दरम्यान, महाराष्ट्र संघाने ३०८ धावांनी पॉडेचेरी संघावर दणदणीत मात करीत विजयी जल्लोष केला.

या सामन्यात वैभव आघाम याने १८ चौकार, २ षटकार मारत शतकी खेळी करत ११६ धावा केल्या. साहिल नाळगे ६० धावा आणि ओंकार राजपूत यांनी २५ धावांचे योगदान दिले. पाँडिचेरी संघाकडून अजय मारिया याने पुन्हा एकदा ५ बळी घेतले. महाराष्ट्र संघाने ४०३ धावांचे लक्ष्य पाँडिचेरी संघाला दिले. प्रतिउत्तर पाँडिचेरी संघ दुसऱ्या डावात ४० षटकात सर्वबाद ९८ धावाच करू शकला. यामधे राहुल यादव २४ धावा, राघवन याने २३ धावा आणि साहिल हरिराम याने १९ धावा केल्या.

महाराष्ट्र संघाकडून प्रतीक तिवारी आणि साहिल नाळगे यांनी भेदक गोलंदाजी करत पाँडिचेरी संघाचा डाव गारद केला. प्रतीक तिवारी याने २४ धावा देत ४ तर साहिल नाळगे ३ धावा देत ४ बळी घेतले तर स्वराज चव्हाण आणि योगेश चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन महाराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.