शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे डीपी फोडून तांब्याची तार आॅईल चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: June 26, 2017 20:12 IST

महावितरणचे डिपी फोडून ताब्याची तार व आॅईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे जेरबंद केले

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २६ -  जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणचे डीपी फोडून ताब्याची तार व आॅईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे जेरबंद केले. पोलिसांनी टोळीकडून १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई  आज करण्यात आली.विलास कृष्णा भगवे (रा.विजयवाडी. ता.माळशिरस), सोमनाथ अरुण काळे (रा.देशमुखवस्ती करकंब), मच्छिंद्र श्रीपती काळे (रा.वेळापूर.ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोलापूर ग्रामीण भागात महावितरणच्या डिपी चोरी करुन त्यातील तांब्याच्या तारा व आॅईल चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांनी याबाबत तपास करुन हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केले असता, त्याने माढा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जामगांव येथे डीपी चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपीकडून ४०२ किलो ताब्यांची तार असा एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधिक्षक विरेश प्रभु, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिद मोहीते , विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, मारुती रणदिवे, गोरक्षनाथ गांगुर्डे, पोलीस नाईक विजय भरले, मोहन मनसावले, पोकॉ. सागर शिंदे, सचिन मागाडे, ईस्माईल शेख आदींनी ही कामगिरी केली.आरोपीकडून दहा गुन्हे उघडकीसपंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, मोहोळ, वैराग, वेळापूर व करकंब या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आॅईल चोरी केल्याची कबुली आरोपीने स्थानिक गुन्हे शाखेला दिली. आरोपीकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.