शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

माढा रोटरीने महिलांच्या स्वयंभूसाठी दिली शिलाई मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

माढा : रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा माजी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात महिलांना स्वयंभू होण्यासाठी ...

माढा : रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा माजी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात महिलांना स्वयंभू होण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

यावेळी सहायक प्रांतपाल डाॅ. हर्षद शहा, माढा पोलीस स्टेशनचे किरण घोंगडे व केदार कहाते यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी रोटरी क्लबकडून माढा पोलीस स्टेशनला ॲटो हॅन्ड सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली. माजी सहायक प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील व भारत लटके यांच्या सहकार्यातून १५ शिलाई मशीन्स मिळाल्या आहेत. यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुभाष पाटील, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोमेश्वर टोंगळे, माजी अध्यक्ष नागनाथ घाडगे, भारत लटके, दिनेश जगदाळे, प्रवीण भांगे, केवडचे सरपंच सुहास पाटील, डाॅ. सचिन गोडगे, गोपीनाथ गवळी, संभाजी चव्हाण, सुधीर माने, गुरुदास सांगडे, डॉ. उमा पाटील, सुवर्णा लोंढे, मधुमती घाडगे, अर्चना चव्हाण, दीपमाला माने, रूपाली लटके उपस्थित होते.

---

फोटो : २६ माढा

माढा रोटरीच्या वतीने शपथग्रहन समारंभात स्वयंभू होऊ इच्छिणा-या महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली