शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लेकीला पोटाशी बांधून आईने मारली विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

होटगी येथील राचम्मा संतोष पटणे (वय २७) यांचे सोमवारी पती सोबत कडाक्याचे भांडण झाले. दुस-या दिवशी राचम्मा यांनी आपली ...

होटगी येथील राचम्मा संतोष पटणे (वय २७) यांचे सोमवारी पती सोबत कडाक्याचे भांडण झाले. दुस-या दिवशी राचम्मा यांनी आपली मुलगी चैत्रा (६) हिला सोबत घेऊन फताटेवाडीच्या हद्दीतील अशोक चव्हाण यांच्या विहिरीकडे गेल्या. लेकीला पोटाशी बांधून त्यानी विहिरीत उडी मारली. दोन दिवस नातलगांनी शोधाशोध केली, पण त्यांचा शोध लागला नव्हता. बुधवारी दुपारनंतर दोघींचेही प्रेत विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ग्रामस्थांच्या मदतीने वळसंगच्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.

मृत राचमा आणि संतोष यांना मुलगा चरण आणि मुलगी चैत्रा अशी दोन अपत्ये होती. मंगळवारी सकाळी मुलगी चैत्राला सोबत घेऊन जाताना चरण बाहेर खेळण्यासाठी गेला होता. त्याला सोडून राचम्मा लेकीला घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे चरण बचावला. राचम्मा आणि संतोष दोघेही मोलमजुरी करून उपजीविका करतात. या घटनेने होटगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, फौजदार स्वामीराव पाटील तपास करत आहेत.