शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धनाथ ज्वेलर्सच्या धमाका ऑफरची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगळवेढा : मंगळवेढा येथील नामांकित सिद्धनाथ ज्वेलर्स पेढीच्या रौप्यमहोत्सवी (२५) वर्षानिमित्त आयोजित भव्य लकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंगळवेढा : मंगळवेढा येथील नामांकित सिद्धनाथ ज्वेलर्स पेढीच्या रौप्यमहोत्सवी (२५) वर्षानिमित्त आयोजित भव्य लकी ड्रॉमध्ये पाहिले बक्षीस बुलेटचे विजेते मधुकर संगप्पा हत्ताळी, तर स्कुटी मोटारसायकलचे सुशील नानासाहेब मोरे (घरनिकी) चे भाग्यवान विजेते ठरले आहेत.

शुद्धता, सचोटी व विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर २५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या रावसाहेब चव्हाण पाटील आटपाडीकर यांच्या सिद्धनाथ ज्वेलर्सने ग्राहकांसाठी धमाका ऑफर सोडत जाहीर केली. यावेळी उषादेवी जाधव, राजश्री घुले, सरपंच सविता भोसले, अर्चना भोसले, रेखा सावंत, सुलोचना इंगळे, अनिता कदम, विजया पाटील, इंदुमती जाधव, नंदा बाबर, नारायण चव्हाण, मालन चव्हाण, रावसाहेब चव्हाण, शरद चव्हाण, सुनीता यशवंत चव्हाण, अरुणा चव्हाण, धीरज चव्हाण, राज जोशी, संग्राम हजारे उपस्थित होते. यासाठी ओंकार मोरे, अनंत पोतदार, मुकुंद खुळे, बाबा कदम, राणी कोळसे, सुरय्या शेख, सकलेन आतार, सुहास सरडे, प्रतीक पाटील, समाधान घोडके, कृणाल माळी, भारत मुढे यांनी परिश्रम घेतले. (वा. प्र.)

--

फोटो : ०२ सिद्धनाथ ज्वेलर्स

सिद्धनाथ ज्वेलर्सच्या धमाका ऑफरमधील बुलेट व स्कुटीची चावी विजेत्या ग्राहकांना देताना नारायण चव्हाण, रावसाहेब चव्हाण, शरद चव्हाण, धीरज चव्हाण, हत्ताळी