शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचा अरविंद शास्त्री प्रथम

By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST

सांगलीचा कठमाळे उपविजेता: सुरेश जोशी उत्कृष्ट वयोवृध्द खेळाडू

सांगली : कर्नाटकच्या अरविंद शास्त्रीने अंतिम फेरीत कोणताही धोका न पत्कारता साडेसात गुणांसह डाव बरोबरीत सोडवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळेला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नूतन बुध्दिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाडमध्ये सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या.पारितोषीक वितरण विक्रीकर उपायुक्त एस. बी. कानगुडे, प्रदीप वळसंग व एन. जी. कामत यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजाभाऊ शिरगावकर होते. यावेळी चिंतामणी लिमये, चिदंबर कोटीभास्कर, गिरीष चितळे, प्राचार्य रमेश चराटे, विजय आपटे, कुमार माने, स्मिता केळकर, माधुरी आपटे उपस्थित होते. पंच म्हणून नितीन शेणवी, दीपक वायचळ, विकास भावे, करण परीट यांनी काम पाहीले. अंतिम निकाल असा : अरविंद शास्त्री (कर्नाटक), समीर कठमाळे (सांगली), चिन्मय कुलकर्णी (पुणे), हितेश जरीया (मध्य प्रदेश), शुभम कुमठेकर (मुंबई), शरण राव (कर्नाटक), सिध्दांत गायकवाड (पुणे), संकर्षा शेळके (अहमदनगर), अनिश गांधी (कोल्हापूर), अमेय आडी (गोवा). (क्रीडा प्रतिनिधी)