शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कमळाबाई सुपेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST

२६कमळाबाई सुपेकर अविनाश क्षीरसागर सोलापूर : अविनाश भारत क्षीरसागर (३२, रा. चंदेलेनगर, अक्कलकोट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

२६कमळाबाई सुपेकर

अविनाश क्षीरसागर

सोलापूर : अविनाश भारत क्षीरसागर (३२, रा. चंदेलेनगर, अक्कलकोट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

२६अविनाश क्षीरसागर

२६अविनाश क्षीरसागर

चंपाबाई बनसोडे

सोलापूर : चंपाबाई दगडू बनसोडे (४९, रा. यशनगर, मुजारजी पेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. प्रा. दगडू बनसोडे यांच्या त्या पत्नी होत.

२६चंपाबाई बनसोडे

केसरबाई दाते

सोलापूर : केसरबाई भालचंद्र दाते (८३, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. झेडपी आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी जयश्री किल्लेदार यांच्या त्या मातोश्री होत.

२६केसरबाई दाते

मायाबाई पाटील

मंगळवेढा : मायाबाई गोपाळ पाटील (८१, रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

२६मायाबाई पाटील