शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

चोभेपिंपरीच्या उपसरपंचपदी काळूराम कांबळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST

येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी माजी उपसरपंच विजय खताळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ...

येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी माजी उपसरपंच विजय खताळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात उपसरपंच पदासाठी काळूराम कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामसेवक डी. एम. परकाळे यांनी केली.

निवडीनंतर उपसरपंच कांबळे यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन सर्जेराव उरमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच विक्रम उरमोडे, माजी उपसरपंच विजय खताळ, काळूराम कांबळे, खंडू अलदर, रेश्मा शेंडगे, संगीता अलदर, शहाजी शेंडगे, अरुण दरगुडे, यशवंत सुकळे, रणजित जाधव, डी. एम. परकाळे उपस्थित होते. यावेळी पार्टीप्रमुख कल्याण जाधव, पांडुरंग सातव, संतोष उरमोडे, मेजर संजय मुंगशे, पिनू खताळ, नागनाथ खताळ, विजय उरमोडे, आबा अलदर, अनिल बनसोडे, शिवाजी शेंडगे यांनी उपसरपंच काळूराम कांबळे यांचा सन्मान केला.

फोटो ओळ- २२कुर्डूवाडी-उपसरपंच

चोभेपिंपरीच्या उपसरपंचपदी काळूराम कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सरपंच विक्रम उरमोडे यांनी सत्कार केला. यावेळी सोसायटीचे चेअरमन सर्जेराव उरमोडे, माजी उपसरपंच विजय खताळसह ग्रामस्थ उपस्थित होते.