शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एकरुखच्या सरपंचपदी कलावती मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:22 IST

निवडीप्रसंगी उमर जहागीरदार, मंदाकिनी उडाणशिवे, जयश्री पारडे, मुझफरअली जहागीरदार, अर्जुन सोनवणे, बाळासाहेब होळकर, नवनाथ चव्हाण, लहु मोरे, अहमद जहागीरदार,हबीब ...

निवडीप्रसंगी

उमर जहागीरदार, मंदाकिनी उडाणशिवे, जयश्री पारडे, मुझफरअली

जहागीरदार, अर्जुन सोनवणे, बाळासाहेब होळकर, नवनाथ चव्हाण, लहु मोरे, अहमद

जहागीरदार,हबीब पटेल, नागनाथ गुत्ती आदी उपस्थित होते.

फोटो

०४एकरुख-कलावती मोरे

०४एकरुख-अजय सीताफळे

राळेरासच्या सरपंचपदी नागनाथ माने

उत्तर सोलापूर : राळेरासच्या सरपंचपदी नागनाथ माने यांची तर उपसरपंचपदी केशर कांबळे यांची निवड करण्यात आली.

निवडीप्रसंगी स्वाती नागाेडे, रूपाली

राशिनकर, सीताराम साबळे, सपना जाधव, छाया जाधव, नेताजी डांगे, अर्जुन

साबळे, गोरख जगताप, दत्ता माने, श्रीकृष्ण जाधव, माेहन जाधव, रमेश नागणे,

सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी, गणेश नागाेडे, नागेश नागाेडे, जयसिंग पाटील,

कैलास कांबळे, बाळासाहेब साबळे, भारत माने, सोमनाथ राशिनकर, शिवाजी नागणे,

माेहन माने, हरिदास चव्हाण, मधुकर जाधव, दादाराव साबळे, आबाराव साबळे आदी

उपस्थित होते.

फोटो

०४राळेरास-नागनाथ माने

०४राळेरास-केशर कांबळे

तिर्हेच्या सरपंचपदी नेताजी सुरवसे

उत्तर सोलापूर: तिर्हे गावच्या सरपंचपदी नेताजी सुरवसे यांची तर उपसरपंचपदी तुकाराम मल्लाव यांची निवड झाली.

यावेळी

ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन जगताप, संजय राठोड, मंगल सोनटक्के, शुभांगी

सुरवसे, जयश्री लवटे, वालुबाई राठोड, बाळासाहेब सुरवसे, शिवाजी सुरवसे,

भास्कर सुरवसे, अजय सोनटक्के, राजू मल्लाव, अजय सोनटक्के, शिवाजी काशिद,

अरविंद चव्हाण, भगवान राठोड, जालिंधर मल्लाव, मारुती लवटे, बालाजी सुरवसे, शिवाजी शिरसट आदी उपस्थित होते.

फोटो

०४तिर्हे- नेताजी सुरवसे

०४तिर्हे-तुकाराम मल्लाव