शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

झमलाबाई राठोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

अक्कलकोट : झमलाबाई चोखा राठोड (८६, रा.प्रताप नगर सोलापूर)यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, ...

अक्कलकोट : झमलाबाई चोखा राठोड (८६, रा.प्रताप नगर सोलापूर)यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

.

अशोक कुंभार

सोलापूर : मृदा परीक्षण कृषी सहायक अशोक यशवंत कुंभार (५५, रा.स्मृती विहार, आरटीओ ऑफिस, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

मो. आतीफ रॉयली

सोलापूर : शासकीय तंत्रनिकेतन येथील वस्त्रनिर्माण विभागाचे प्रमुख प्रा. मो. आतीफ मो.कासीम रॉयली (५६ , रा. सहारा नगर, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

सुगलाबाई पुजारी

सोलापूर : सुगलाबाई गोविंदराव पुजारी (८१ , रा. अचलेर, जिल्हा उस्मानाबाद) यांचे निधन झाले. त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या त्या मातोश्री तर अचलेरचे माजी सरपंच व जुन्या पिढीतील पत्रकार जी. एल. पुजारी यांच्या त्या पत्नी होत.

अण्णाराव धारसंगे

अक्कलकोट : माजी सरपंच अण्णाराव बसवंतप्पा धारसंगे (७५, रा. केगांव बु., ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कांचन शिंगटे

करकंब: कांचन विठ्ठल शिंगटे (५४, करकंब ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य ज्योती शिंगटे यांच्या त्या सासू होत.

विजयकुमार चंदनशिवे

सोलापूर : विजयकुमार शंकर चंदनशिवे (५८, रा.आसरा सोसायटी, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

उदयकुमार पाटील

सोलापूर : उदयकुमार बाबगोंडा पाटील (४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत होते.

दत्तात्रय शिंदे

सोलापूर : दत्तात्रय शिंदे (७३, रा. अशोक नगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या स्थापनेपासूनचे माजी व्यवस्थापक होते.

आनंदप्पा मारपल्ली

सोलापूर : आनंदप्पा लिंगप्पा मारपल्ली (८२, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.