शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जीप पलटी होऊन टेंभुर्णीजवळ चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

टेंभुर्णी : पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णी जवळच धोका फार्म हाऊस जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला ...

टेंभुर्णी : पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णी जवळच धोका फार्म हाऊस जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर कळम तालुक्यातील एक जण गंभीर जखमी झाला.

रविवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात प्रवीण औदुंबर नलवडे (२६, रा. लऊळ, ता. माढा) हा जीप चालक जागीच ठार झाला तर त्याचा जोडीदार राजेश लक्ष्मण माने (रा. मोहा, ता. कळम) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पेालीस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण नलावडे हा स्वतःच्या जीपमधून मालवाहतूक करण्याचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्री तो पुणे येथून कोल्ड्रिंक्स भरून कुर्डूवाडीकडे निघालेला होता. त्याच्यासोबत मोहा येथील राजेश माने हा साथीदार कुर्डूवाडीकडे निघाला होता. रविवारी पहाटे जीप टेंभुर्णीजवळील धोका फार्म हाऊसजवळ आली असता ती पलटी झाली. या अपघातात प्रवीण नलावडे हा जागीच ठार झाला तर त्याचा जोडीदार राजेश माने गंभीर जखमी झाला.

याबाबत प्रवीण लक्ष्मण नलवडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एम.डी. तांबोळी करीत आहेत.

----