शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जे.सी.बी. चालकाचा निष्काळजीपणा; दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

मंगळवेढा : मंगळवेढा- सोलापूर महामार्गाचे काम करणारे डी.बी.एल. कंपनीच्या चालकाने जे.सी.बी. निष्काळजीपणे चालवून सिमेंटचा चौकोनी ब्लॉक मोटरसायकलस्वाराच्या अंगावर पडून ...

मंगळवेढा : मंगळवेढा- सोलापूर महामार्गाचे काम करणारे डी.बी.एल. कंपनीच्या चालकाने जे.सी.बी. निष्काळजीपणे चालवून सिमेंटचा चौकोनी ब्लॉक मोटरसायकलस्वाराच्या अंगावर पडून एक जण मरण पावला, तर एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जे.सी.बी. चालक आशिष राजेंद्र प्रसाद पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पंडित श्रीधर शिंदे (वय ३५, रा. मेटकरवाडी) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार जखमी फिर्यादी चंद्रकांत शिंदे व मयत भाऊ पंडित शिंदे हे दोघे गुरुवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एमएच- १३ डी- ५२४८ या मोटरसायकलवरून मंगळवेढा येथील सांगोला नाकामार्गे सोलापूरकडे जात होते. सर्व्हिस रोडने जात असताना यातील आरोपी आशिष पटेल याने जे.सी.बी. निष्काळजीपणे चालवत होता. जे.सी.बी.च्या फळीमधून सिमेंट ब्लॉकला धक्का लागल्याने तो ब्रीज खालून जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराच्या अंगावर पडला. या अपघातात पंडित शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.