शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्यातील रस्त्यांच्या कामांची जगतापांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST

शहरातील ‘ संगम चौक ते पुणे रोड वरील शॉपिंग सेंटर’ या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या ...

शहरातील ‘ संगम चौक ते पुणे रोड वरील शॉपिंग सेंटर’ या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तर नगराध्यक्ष वैभवराजे जगताप,उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक ॲड. नवनाथ राखुंडे, नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक डॉ. मनोज कुंभार, नगरसेवक महादेव फंड, नगरसेवक प्रवीण जाधव, हनुमंत फंड, माजी नगरसेवक बलभीम राखुंडे, सुरेश इंदूरे, कालुमिया कुरेशी यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी पिंटू कटारिया, पिंटू गुगळे, रमेशभाऊ वीर, अमोल जाधव, नितीन दळवे भाऊसाहेब, दत्तात्रय शिर्के, सय्यद पत्रकार, नजीर अहमद कुरेशी, खाजा हुसेन कुरेशी, गुलाम कुरेशी, बबईचाचा कुरेशी, मस्तान कुरेशी, राजू सय्यद, रईस कुरेशी, खलील कुरेशी, अजित परदेशी, अमोल जाधव, जोतीराम ढाणे, अस्लम कुरेशी, अशरफ बागवान, बाळासाहेब बलदोटा, बाळासाहेब कांबळे, पप्पू ओहोळ, अक्षय पडवळे, जाफर घोडके, गणेश कुकडे, अतुल देवकर, विनोद कुकडे, केतन इंदूरे, अक्षय जाधव, तानाजी कुकडे, सचिन दळवे, सचिन अब्दुले आदी उपस्थित होते.

----

फोटो : २९ करमाळा

ओळी : संगम चौकातील सिमेंट काँक्रिट रस्ते पाहणी करताना माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नगरसेवक ढाळे आदी.