शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जगताप गटाच्या ताकदीवर नगराध्यक्ष झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST

आपणास पक्षाची मतं नसती तर डिपॉझिट सुद्धा राहिले नसते. २०१९ ला विधानसभेच्या वेळी तुम्ही नारायण आबांकडे होता. आदिनाथ- ...

आपणास पक्षाची मतं नसती तर डिपॉझिट सुद्धा राहिले नसते. २०१९ ला विधानसभेच्या वेळी तुम्ही नारायण आबांकडे होता. आदिनाथ- मकाईच्या वाहनांना आपल्या दुकानातले टायर पुरवलेली बिलं अजून अडकलेत म्हणून आज बागलांचा एवढा पुळका करता. जगताप गटाचा बालेकिल्ला असलेल्या वार्डमधून व्यापारी मतदान द्यायला तयार नव्हते, तेव्हा आमचे नेते जयवंतराव जगताप यांनी त्यांना मतदान करण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नगरसेवक म्हणून तुम्ही नेहमी मिटिंगला गैरहजर राहता, आजपर्यंत वार्डातील किती नागरिकांच्या समस्या घेऊन व विकास कामे मागायला माझ्याकडे आलात? मी नगराध्यक्ष या नात्याने सगळ्या वार्डात विकासकामे केलेली आहेत. आदिनाथचा विषय काढता, युतीमधून जयवंतराव जगताप फक्त १ वर्ष चेअरमन होते मग २४ महिन्यांचा कामगारांचा पगार कसा थकला? असा सवालही त्यांनी केला आहे.