शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर पाडायचा अन‌् नगर परिषदेचा कारभार अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

पुढे आ. परिचारक म्हणाले, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका न मांडल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ शकते, राज्य सरकारने ...

पुढे आ. परिचारक म्हणाले, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका न मांडल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होऊ शकते, राज्य सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका विधानसभेमध्ये भाजपने मांडली होती. मात्र, राज्य सरकारने दुर्लक्ष करत भूमिका मांडली नाही. यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. लोकशाहीमध्ये राजकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था हा पर्याय होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकांचीच व्यवस्था आली पाहिजे; परंतु महाविकास आघाडी सरकार काही करत नाही. त्यांचा स्वार्थ आहेत. त्यांना काही देणे- घेणे नाही. यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.

पुढे आ. समाधान आवताडे म्हणाले, मागील दोन वर्षांमध्ये महविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. हे राज्य सरकार प्रत्येक वेळी फक्त केंद्र सरकारवर दोषारोप करत असते अन् स्वतः नामानिराळे राहण्याचे काम करत आहे. या सरकारने कोर्टामध्ये माहिती सादर केली नसल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. सरकारने प्रथम आरक्षण द्यावे अन्‌ त्यानंतरच पुढील निवडणुका घ्याव्यात, असे आ. आवताडे म्हणाले.

फोटो :

पंढरपूर येथे चक्का जाम आंदोलनादरम्यान मनोगत व्यक्त करताना आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सुभाष माने, लक्ष्मण धनवडे व अन्य.