शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्सचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST

अक्कलकोट : लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्स या नूतन क्लबचे उद्घाटन अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते झाले. नूतन अध्यक्ष प्रदीप पाटील ...

अक्कलकोट : लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्स या नूतन क्लबचे उद्घाटन अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते झाले.

नूतन अध्यक्ष प्रदीप पाटील व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी यांच्या उपस्थितीत पार पडला. सुनील सुतार यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी राजशेखर कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात लायन्स क्लब अक्कलकोट या जुन्या क्लबचा डीजी व्हिजिट सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशरण खुबा होते.

यावेळी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी संचालक अमोल भोसले, डॉ. अभिजित जोशी, महेश कारंडे, राजेंद्र वडगुळे, सुनील पट्टणशेट्टी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी शिवानंद नंदर्गी, संतोष जिरोळे, स्वामीनाथ गुरव, शंकर माशाळे, राजेंद्र हत्ते, सुभाष गडसिंग, मल्लिनाथ साखरे, प्रभाकर मजगे, शिरीष पंडित, एम. के. पाटील, गौरीशंकर चनशेट्टी, बाबासाहेब निंबाळकर, अभिजित लोकापुरे, आकाश वेदपाठक, अमोल धोंगडे, अनिरुद्ध धोंगडे, चंद्रशेखर अडवितोटे, चंद्रशेखर पाटील, धरेश्वर उन्नद, इरणा सलगर, जलील पटेल, मल्लिनाथ पाटील, मनोज सक्करगी, मनोज निकम, प्रकाश करकी, प्रतीक मेहता, राघव पोतदार, राहुल गडकरी, रवीकिरण हंचाटे, रोहित भुजंगे, रोहित खोबरे, संजीवकुमार हिल्ली, संतोष मशाळे, शरण कापसे, शिवानंद जत्ती, सुनील इसापुरे, स्वामींनाथ दुलंगे, रमेश हत्ती, उदय नरेगल, विनायक बुदले, बाबुशा जमादार हे सभासद उपस्थित होते.

---

१८ अक्कलकोट लायन्स

अक्कलकोट येथे नूतन लायन्स क्लबचे नूतन चेअरमन प्रदीप पाटील यांना शपथ देताना व्यंकटेश चतुर्वेदी, सुनील सुतार, राजशेखर कापसे आदी दिसत आहेत.