शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडीतील गॅस शवदाहिनीचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST

कुर्डूवाडी : येथील नगरपालिकेला जिल्हा वार्षिक योजनेच्या यंत्रसामग्री व नावीन्यपूर्ण योजनेतून हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ ...

कुर्डूवाडी : येथील नगरपालिकेला जिल्हा वार्षिक योजनेच्या यंत्रसामग्री व नावीन्यपूर्ण योजनेतून हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले असून, प्रत्यक्ष कामासही सुरुवात करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर मुलाणी व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी दिली.

कुर्डूवाडी येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामाचे उद्‌घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून खास बाब म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, खासदार राहुल शेवाळे, आ. संजयमामा शिंदे यांनी निधीसाठी प्रयत्न केले. या कामासाठी प्रशासकीय, तांत्रिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे नेते संजय गोरे, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक बबन बागल, आनंद टोणपे, निवृत्ती गोरे, कनिष्ठ अभियंता वैशाली मठपती, आरपीआयचे चंद्रकांत वाघमारे, समद मुलाणी, मनोज धायगुडे, बबलू वाल्मीकी, स्वप्नील गवळी, विशाल गोरे, बाळू जगधने, अस्लम शेख, ज्योतिबा लोखंडे आदी उपस्थित होते.

............

फोटो : ०९ कुर्डूवाडी

कुर्डूवाडीतील हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामाचे उद्‌घाटन करताना नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, संजय गोरे, बबन बागल, चंद्रकांत वाघमारे, आनंद टोणपे.