शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुधातील २४ प्रकारची भेसळ ओळखणाऱ्या मशीनचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या विजयनगर येथील मुख्य इमारतीत ही दूध भेसळ ओळखणारी मशीन बसविण्यात आली. या मशीनच्या उद‌्घाटनप्रसंगी ...

शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या विजयनगर येथील मुख्य इमारतीत ही दूध भेसळ ओळखणारी मशीन बसविण्यात आली. या मशीनच्या उद‌्घाटनप्रसंगी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, संचालक दत्तात्रय भिलारे, भगवानराव साळुंके, हरिभाऊ मगर, संग्रामसिंह रणनवरे, भागवत पिसे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख व खातेप्रमुख उपस्थित होते.

शिवामृत दूध संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या., मुंबई व केंद्र शासनाच्या सहकार्याने टेक्नॉलॉजी बेस्ड मिल्क ॲनालायझर मशीन घेतली आहे. याद्वारे दुधातील २४ प्रकारची भेसळ तपासणी केली जाणार आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड मिल्क ॲनालायझर मशीन बसविणारा शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ हा राज्यातील पहिला दूध संघ असल्याचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

यांची होणार मशीनद्वारे तपासणी

ही मशीन दुधातील फॅट, एस.एन.एफ., प्रोटीन, टी. एस., लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोज, अमोनियम सल्फेट, डिटर्जंट, व्हेज ऑईल, ग्लुकोज, लो-लॅक्टोज, गॅलाक्टोज, फार्माडिहायड्राईड, माल्टोडेक्स्ट्रीन, मेलामाईन, सॉल्ट, सोडियम कार्बेनेट, सोडियम सायट्रेट, सॉर्बिटोल, स्टार्च, सुक्रोज, युरिया, आदी २४ तपासण्या केल्या जाणार असल्याचे शिवामृतचे कार्यकारी संचालक रवींद्र इनामदार-देशमुख यांनी सांगितले.