शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सोलापुरात घरगुती, व्यवसायिकांचा वीज वापर १६ मेगा वॅटने वाढला ,वाढत्या उन्हाचा परिणाम

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 23, 2023 19:27 IST

महावितरण अधिका-यांना दिसून येत आहे. वीजेची बचत करुन बिलावर नियंत्रण आणता येते.

सोलापूर : सूर्यनारायणाची तीव्रता वाढत गेल्याने सोलापूर शरात वीजेचा वापरही वाढला आहे. जानेवारी महिन्यात शहरात १२६.६१ मेगा वॅट वापरली गेली तर एप्रिल महिन्यात अर्ध्यातच १४२.२३ मेगा वॅट वीज वापरली गेली आहे. या महिन्यात आणखी वापर वाढणार असून याचा परिणाम ग्राहकांच्या बिलावरच होणार आहे. शहरात पाच विभाग आहेत. या पाचही विभागात घरगुती आणि व्यापार वर्गाकडून वीज वापर पढलेला महावितरण अधिका-यांना दिसून येत आहे. वीजेची बचत करुन बिलावर नियंत्रण आणता येते.

मआयडीसीतील कारखान्यांना दर महिन्याला लागणारी वीज स्थीर आहे अर्थात त्यांना दर महिना लागणारी वीज ही निश्चीत आहे. तसेच कारखान्यांना सर्वाधीक अर्थात कमर्शीयल दराने वीज पुरवठा केला जात असल्याने याबाबत ते थोडेफार जागृत आहेत. मात्र इंडस्ट्रीयल एरिया वगळता इतर वर्गातून वीज वापर १६ मेगा वॅटने वाढला आहे.सोलापुरात १० लाख ८९, ६६३ वीज जोडण्या...

घरगुती : ६ लाख २६ हजार ९४२व्यापारी : ६३ हजार १०औद्योगिक : २४ हजार १८५कृषीपंप : ३ लाख ६९ हजार ८०८सार्वजनिक दिवा बत्ती : ५ हजार ७१८

वीजेची बचत म्हणजे राष्ट्राची बचत आहे. कोणालाही वीज निर्मितीचा खर्च परवडणार नाही. उन्हाळ्यात वीज वापर वाढला असला तरी अनावश्यक वेळत वीज बचत कशी करता येईल यावर ग्राहकांनी विचार करावा. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात विजेचा वापर १६ मेगा वॅटने वाढलेला आहे.- आशिष शर्माशहर अभियंता, महावितरण