शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

सोलापूर जिल्ह्यात बाप्पाच्या भावपूर्ण निरोपासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा

By विलास जळकोटकर | Updated: September 27, 2023 17:14 IST

१८२७ ‘श्रीं’चे उद्या विसर्जन : पंढरपूर, अक्कलकोट, बार्शीत सीसीटीव्हीद्वारे नजर

सोलापूर : मोठ्या जल्लोषामध्ये वाजत-गाजत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात विराजमान झालेल्या गणपतीबाप्पाच्या निरोपाची वेळ येऊन ठेपली आहे. बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात ३ हजार १९२ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची करडी नजर असणार आहे. उद्या (गुरुवारी) जिल्ह्यात १८२७ ‘श्रीं’च्या मूर्तींची  विसर्जन होणार आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी (मंगळवारी) ढोल, ताशा, लेझीमच्या तालामध्ये ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या काळात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांद्वारे तसेच प्रबोधनात्मक देखावे सादर केले. उद्या (गुरुवारी) ‘श्रीं’चे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत आहे. तत्पूर्वी काही मंडळांनी पाच दिवसांनी तर काहींनी बुधवारी विसर्जन केले.तीन तालुक्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट येथील ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पुरेशी कुमक गावागावांमध्ये देण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

असा आहे फौजफाटा

डीवायएसपी : ०७पोलीस निरीक्षक : २९सपोनि/ पीएसआय : १०६पोलीस : १६००न्यायप्रविष्ठ पोलीस : १५०२ एसआरपी तुकडी : २००होमगार्ड : ११००