शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

राष्ट्रपुरुषांचा अवमान प्रकरणी इचलकरंजीतून युवकाला अटक

By admin | Updated: June 14, 2014 01:43 IST

सोलापूर : सोशल साईटवरुन राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे छायाचित्र आणि मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी इचलकरंजीतून विजय मल्लप्पा जेऊर या युवकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़

सोलापूर : सोशल साईटवरुन राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे छायाचित्र आणि मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी इचलकरंजीतून (जि़ कोल्हापूर) विजय मल्लप्पा जेऊर (वय २२) या युवकाला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़ त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ सोशल साईटवरुन राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याप्रकरणी ७ जून रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सत्यजित सुबोध वाघमोडे यांनी फिर्याद दिली होती़ गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम शाखेतून या प्रकरणाचा तपास केला जात असताना या साईटवर सातत्याने पोस्ट करणाऱ्या संशयित व्यक्तीचे अकौंट समोर आले होते़ इचलकरंजीतून ‘झकास ग्रुप’च्या अकौंटवर ही पोस्ट पडत असत़ गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक त्याच्या मागावर होते़ अखेर या पथकाने गुरुवारी त्याला इचलकरंजीतून ताब्यात घेतले़ यापूर्वी या प्रकरणात औदुंबर तुकाराम सरवदे या युवकाला उजनी कॉलनीतून ताब्यात घेतले होते़ आता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे़