शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत आज रक्तदान शिबिरात शेकडो कार्यकर्ते करणार रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST

बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या तयारीसाठी ...

बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या तयारीसाठी मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष नगरसेवक विजय राऊत, मर्चंट असो.चे अध्यक्ष बाबासाहेब कथले, त्यांची टीम मागील आठ दिवसांपासून तयारीला लागलेली आहे.

भगवंत ब्लड बँकेच्या वतीने या शिबिरातील रक्त संकलन केले जाणार आहे. शिबिराचा शुभारंभ आमदार राजेंद्र राऊत व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बाजार समितीमधील सर्व व्यापारी बांधव, हमाल, तोलार, आडते या रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत. शिवाय मॉर्निंग क्लबची सर्व टीम, नगरसेवक, शहर व ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी यांच्यावर शिबिराची जबाबदारी सोपवली असल्याचे सभापती रणवीर राऊत यांनी सांगितले.

शहरातील विविध संस्था व सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत व बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांनी केले आहे.