शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल सील; ४ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST

पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, फौजदार लतीब मुजावर, कल्याण ढवणे, पोकॉ सिद्धनाथ शिंदे, पोना पवार, पोकॉ कदम, पोकॉ जाधव हे ...

पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, फौजदार लतीब मुजावर, कल्याण ढवणे, पोकॉ सिद्धनाथ शिंदे, पोना पवार, पोकॉ कदम, पोकॉ जाधव हे सांगोला शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिसांनी सचिन सादिगले यांच्या अपना खानावळ परमीट रुम व बीअर बारची तपासणी केली. व्यवस्थापक सचिन रंभाजी सादिगले, सुरेश बिरा सादिगले, लक्ष्मण आप्पा मोरे, सतीश देविदास फुलमारे, सचिन महादेव त्रिगोणे, संजय दामोदर देशमुख हे विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता, सूचनांचे पालन न करता, सॅनिटायझरचा वापर न करता व्यवहार करताना आढळून आले. सदर आस्थापना मालक सचिन सादिगले यांच्याविरुद्ध २५ मार्च रोजी दंडात्मक कारवाई केली. हा प्रकार दुसऱ्या वेळेस घडल्याने हे हॉटेल ३० दिवसांसाठी सील करुन ४ हजार रुपयांचा दंड करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या दुकानाचा पंचनामा करत दुकान सील करून याबाबत रंभाजी बापू सादिगले यांना लेखी कळविले आहे.