शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी बायपास रोडवर भीषण अपघात; दोन्ही चालक गंभीर जखमी .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST

या अपघातात पांडुरंग विश्वनाथ लटके (वय ५५), लक्ष्मण प्रल्हाद लटके (५०) व विष्णू नारायण लटके (४५, सर्व रा. केवड, ...

या अपघातात पांडुरंग विश्वनाथ लटके (वय ५५), लक्ष्मण प्रल्हाद लटके (५०) व विष्णू नारायण लटके (४५, सर्व रा. केवड, ता. माढा) हे जखमी झाले. मंगळवारी दुपारी बार्शी बायपास रोडवरील रायबा हॉटेलजवळ रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार जीप (एमएच ४५ एन १९१६) ही कुर्डूवाडीकडून लातूरकडे जात होती, तर छोटा हत्ती (एमएच ०९ इ एम १३२०) कुर्डूवाडीकडे जात होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

या अपघाताची घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनला कल्पना दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यानी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. तत्काळ पोलिसांनी रुग्णवाहिका मागवून जखमींना जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

-----