शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इंदिरा प्रशालेत शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST

मोहोळ : राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संस्था पदाधिकारी यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान नायब तहसीलदार भालचंद्र ...

मोहोळ : राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संस्था पदाधिकारी यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांच्या हस्ते झाला.

या वेळी संस्थेचे चेअरमन यशवंत गुंड, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, प्राचार्य सुधीर गायकवाड, संचालक युवराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी संस्थेच्या डी. व्ही. गायकवाड प्राथमिक शाळा, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला, माध्यमिक प्रशाला वडवळ, स्व. सुरेश भोसले प्रशाला पापरी या शाखातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी प्राचार्य सुधीर गायकवाड यांनी कोरोनाकाळात शिक्षकांनी केलेल्या अध्यापन कार्याचे कौतुक केले. या वेळी संस्थेचे संचालिका रंभादेवी गुंड, विमल गायकवाड, सचिन गायकवाड, जानू फाटे, संदीप गायकवाड, मुख्याध्यापक डी. डी. व्हनकळस , पी. जी. राजमाने, एस. एच. कोरे, संदीप गायकवाड, ए. एस. नागणे, एन. डी. ताकमोगे, विजयश्री गायकवाड, रावसाहेब सुर्वे उपस्थित होते.

फोटो : ०९ इंदिरा प्रशाला

शिक्षकांचा सन्मान करताना उपाध्यक्ष संतोष गायकवाड.