शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीत शनिवारपासून ‘शिवपुत्र संभाजी’ ऐतिहासीक नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST

पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करणार्‍या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनपटाचा उलगडा करण्यासाठी ...

पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करणार्‍या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनपटाचा उलगडा करण्यासाठी डिव्हीपी उद्योग समुहाच्यावतीने पंढरपूर मध्ये पहिल्यांदाच शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रयोग होत असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.

महाराजा शंभूछत्रपती प्रोडक्शन, पुणे निर्मित, महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेते खासदार अमोल कोल्हे हे साकारणार आहेत. लॉकडाऊन नंतर राज्यातील हा पहिलाच प्रयोग होत आहे. हॉटेल विठ्ठल कामतच्या समोरील चंद्रभागा मैदानावर सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यामध्ये ३५० कलाकारांसह स्थानिक १५० कलाकारांचा सहभाग राहणार आहे. घोडे, लढाया असे अनेक जीवंत देखावे व ऐतिहासिक प्रसंग दाखवले जाणार आहेत. या महानाट्याचे आजपर्यंत १९४ प्रयोग झाले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत ६ बाय ६ फुटावर खुर्च्या टाकून आसन व्यवस्था केली आहे. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, लेखक महेंद्र महाडिक, महेश पवार आदी उपस्थित होते. (वा. प्र.)

---