शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी हन्नूरमधील चार विद्यार्थिनींना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

हन्नूर : उच्च शिक्षण घेण्यासाठी चार मुलींना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येकी दहा हजारांची मदत करण्यात ...

हन्नूर : उच्च शिक्षण घेण्यासाठी चार मुलींना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येकी दहा हजारांची मदत करण्यात आली.

एका छोटेखानी कार्यक्रमात चपळगाव (ता. अक्कलकोट) गणाच्या सदस्या मंगल कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आला.

इयत्ता १२वीमध्ये ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या चार मुलींना प्रत्येकी दहा हजारांची मदत करण्यात आली. पूजा सूर्यकांत धर्मसाले, रूपाली स्वामीनाथ पुजारी, श्रद्धा सुरेश मनगुळी व महानंदा सुरेश स्वामी या विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून जिल्हा परिषद सेस फंडातून मदत देण्यात आली.

यावेळी हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, ग्रामविकास अधिकारी दयानंद बिराजदार, प्रकाश पाटील उपस्थित होते.

----

फोटो : ०५ हन्नूर

महिला व बालकल्याणच्या वतीने हन्नूरमधील चार विद्यार्थिनींना दहा हजारांची मदत वितरीत करताना मंगल कल्याणशेट्टी.