शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक ठार

By admin | Updated: May 25, 2014 00:51 IST

मंद्रुप : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदणीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मोटरसायकलवरून जात असलेले मुख्याध्यापक जागीच ठार झाले़

मंद्रुप : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदणीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मोटरसायकलवरून जात असलेले मुख्याध्यापक जागीच ठार झाले़ ही घटना शुक्रवारी रात्री ९़३० वाजता घडली़ श्रीमंत गुरप्पा बिराजदार (वय ५२) असे त्यांचे नाव आहे़ श्रीमंत बिराजदार सोलापुरातील नातेवाईकांना भेटून भैरुणगी या आपल्या गावाकडे मोटरसायकल (एम़ एच़ १३ एपी १३०१) वरून जात होते़ नांदणीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून ठोकरल्याने ते खाली पडून जागीच गत्प्राण झाले़ या घटनेची माहिती कळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ श्रीमंत बिरादार हे के़ जी़ एस़ कन्नड मुलींची शाळा, हलसंगी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून असा परिवार आहे़ या घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोहेकॉ एस़ एस़ हिरगुडे करीत आहेत़