शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळमध्ये बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST

डॉ. आंबेडकरांच्या अस्ती असलेल्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी निरंजन क्षीरसागर यांनी पंचशील व बुध्द ...

डॉ. आंबेडकरांच्या अस्ती असलेल्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी निरंजन क्षीरसागर यांनी पंचशील व बुध्द वंदना घेतली. यावेळी माजी सैनिक संभाजी क्षीरसागर, मधुकर ससाने यांचा सत्कार करण्यात आला.

माजी नगराध्यक्षा वंदना सुरवसे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, नगरसेवक दत्ता खवळे, पंचशील मंडळाचे संस्थापक शशिकांत ठोकळे, भाजपाचे नगरसेवक सुशील क्षीरसागर, राष्टवादीचे नगरसेवक संतोष खंदारे, माजी झेडपी सदस्या शुभांगी क्षीरसागर, शोभाताई ससाणे, यशोदा कांबळे, निशा क्षीरसागर, मीनाताई बनसोडे , ॲड. विनोद कांबळे, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, नागेश क्षीरसागर, एजाज तलफदार, अशोक गायकवाड, जयभीम तरुण मंडळाचे अध्यक्ष विकी कांबळे,उपाध्यक्ष सुशांत बनसोडे , सचिव अविनाश क्षीरसागर, वैभव सोनवणे, रोहन बनसोडे, कीर्तीरत्न क्षीरसागर, दिनेश क्षीरसागर, दिनेश क्षीरसागर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सत्यम मस्के, मनोज एकमल्ले, सचिन सुरवसे, आप्पा बनसोडे, विकास बनसोडे, सतीश बनसोडे, अभिजित उघडे , नितीन क्षीरसागर यांच्यासह जयभीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

--

फोटो : १४ मोहोळ

पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या हस्ते समाधीस अभिवादन करताना