शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात विविध संस्थांच्या वतीने आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:21 IST

यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी अभिवादन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष, बौद्धाचार्य अण्णाराव खंडागळे यांनी सर्वांना ...

यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी अभिवादन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष, बौद्धाचार्य अण्णाराव खंडागळे यांनी सर्वांना सामूहिक बुद्ध वंदना दिली. झेडपीचे माजी सदस्य झुंजार भांगे, मकरंद लंकेश्वर, अमर लंकेश्वर, नाना गाडे, गणेश मोरे, काका लंकेश्वर, सुधीर लंकेश्वर, राजेंद्र आठवले, अमर लंकेश्वर, रोहित कांबळे, शिवाजी जगदाळे, अशोक जानराव, अशोक माने, रवी सरवदे, संतोष जुगदार, सुधीर लंकेश्वर, सुजित ढेंगळे, संतोष रनसुरे, प्रशांत शिंदे, आतीश गायकवाड, अतीश गाडे, गणपत पवार, शिवम गाडे, अजय गायकवाड, सौरभ जगताप, जयदीप वाघमारे, साईनाथ पवार, विशाल लंकेश्वर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भीमशक्ती मित्रमंडळ, राजरत्न नगर यांच्यावतीने गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी सोन्या कांबळे, ओंकार पांडगळे, रोहित पवार, अश्विन नाईकनवरे, जनार्दन धावरे, राज कांबळे, अमर कदम, यज्ञिक गायकवाड, ऋषिकेश वाळके उपस्थित होते. माढा तालुक्यातील निमगाव माढा येथे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, सरपंच राजेंद्र बारंगुळे, धर्मराज मुकणे, जितेंद्र जाधव, महादेव चव्हाण, रमेश ओव्हळ, दत्ता शिंदे, दत्ता कांबळे, विठ्ठल कांबळे, बापू ओहळ, कैलास ओव्हळ उपस्थित होते.

फोटो : १४ माढा

माढ्यात पंचशील तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी अभिवादन केले. यावेळी झेडपीचे माजी सदस्य झुंजार भांगे, अशोक जानराव, अण्णाराव खंडागळे, नाना गाडे उपस्थित होते.